कारगिल विजय दिन

   

      मे 1999 मध्ये सुरू झालेल्या कारगिल युध्दात भारतीय सेनेतील 527 वीर जवान शहीद झाले...या कारगिल युद्धास Operation vijay असे नाव देण्यात आले होते...या युद्धामध्ये भारताला विजय मिळवुन आज 21 वर्षे पूर्ण होत आहे...
      
        या युद्धात भारतीय सेनेने सम्पूर्ण ताकत पणाला लावली होती...भारतीय लष्कराने 2 लाख सैनिक या युद्धात उतरवले होते...पाक ने LOC पार करून भारतीय भूमीवरील कारगील जिल्ह्यातील पहिल्या सेक्टरवर कब्जा केला...हे युद्ध 18 हजार फूट उंचीवर लढले गेले होते...या युद्धात भारतीय भू-सेने सोबतच भारतीय वायू सेनेने पण महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती...वायुसेनेने 32 हजार फूट उंचीवरून Air power चा उपयोग करून "मिंग 27" व "मिंग 29" या लढाऊ विमानांचे यशस्वी उड्डाण केले होते...तसेच बोफोर्स FH 27 या तोफांचा मोठा प्रमाणात उपयोग करण्यात आला..... या युद्धात इजराईल कडून भारताला  मोठा शस्त्रसाठा मिळाला होता....
      
          या युध्दाबद्दल म्हटले जाते की "योद्धा पैदा नहीं होते, भारतीय सेना में बनते हे"....

          या युद्धात भारतीय सेनेचे विर जवान शहीद झाले त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगू इच्छितो....
👉कॅप्टन विक्रम बद्रा मरणोत्तर परमवीर चक्र.
👉स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा मरणोत्तर विरचक्र.
👉लेफ्टनंट मनोज पांडे मरणोत्तर परमवीर चक्र.
         लेफ्टनंट मनोज पांडे असे म्हटले होते की... 
अगर मुझे अपने खून को साबीत करणेसे पहले मौत आ गयी तो, कसमसे मै मौतकोही मौत की निंद सुला दुगा..

         या वीर योध्याबद्दल मी एक वाक्य सांगू इच्छितो....
         दुनिया करिते जिसे सलाम,
               ओ है भारत के सैनिक महान.
       रणभुमी में दुष्मन को चटाये धुल,
           ओ है भारत के वीर जवान...
  
"जय हिंद"  
"जय हिंद कि सेना"  
"कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा"
✒विनय शब्द.....

 
         

Comments

  1. देशप्रेम व देशभक्ती वर आधारित विनय शब्द एक स्वप्न पूर्ती चा छोटा सा प्रयांस भविष्यात लेखनात उंच भरारी घेणारच.............,.. भावी लेखन वाटचालीसाठी अनेक आशीर्वाद व शुभेच्छा

    ReplyDelete
  2. मस्त👌👌खूपच छान😊

    ReplyDelete
  3. शब्दांची जुळवाजुळव खूप छान पद्धतीने केली आहे.
    अतिशय सुंदर लेख मांडलास....

    ReplyDelete
  4. Khupch sundar... Keep it up....

    ReplyDelete
  5. 👌 जय हिंद 🙏👍😊

    ReplyDelete
  6. 👌 जय हिंद 🙏👍😊

    ReplyDelete
  7. वाह....खरंच सुंदर विचार, थोडक्यात परंतु सुंदर सादरीकरण आणी आई वडिलांबाबत प्रेम व्यक्त करणारे लिखाण..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आधारवड

प्रजासत्ताक दिन