Posts

Showing posts from July, 2020

कारगिल विजय दिन

          मे 1999 मध्ये सुरू झालेल्या कारगिल युध्दात भारतीय सेनेतील 527 वीर जवान शहीद झाले...या कारगिल युद्धास Operation vijay असे नाव देण्यात आले होते...या युद्धामध्ये भारताला विजय मिळवुन आज 21 वर्षे पूर्ण होत आहे...                या युद्धात भारतीय सेनेने सम्पूर्ण ताकत पणाला लावली होती...भारतीय लष्कराने 2 लाख सैनिक या युद्धात उतरवले होते...पाक ने LOC पार करून भारतीय भूमीवरील कारगील जिल्ह्यातील पहिल्या सेक्टरवर कब्जा केला...हे युद्ध 18 हजार फूट उंचीवर लढले गेले होते...या युद्धात भारतीय भू-सेने सोबतच भारतीय वायू सेनेने पण महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती...वायुसेनेने 32 हजार फूट उंचीवरून Air power चा उपयोग करून "मिंग 27" व "मिंग 29" या लढाऊ विमानांचे यशस्वी उड्डाण केले होते...तसेच बोफोर्स FH 27 या तोफांचा मोठा प्रमाणात उपयोग करण्यात आला..... या युद्धात इजराईल कडून भारताला  मोठा शस्त्रसाठा मिळाला होता....                  या युध्दाबद्दल म्हटले जाते की "योद्धा पैदा नहीं होते, ...